Posted inमुंबई

पंकजा मुंडे दिल्लीला, राजकीय पुनर्वसनाचे संकेत, मोदी 3.0 कॅबिनेटमध्ये वर्णी लागणार?

मुंबई : २०१९ च्या विधानसभेनंतर यंदाच्या लोकसभा निवडणुकीतही पराभवाचा धक्का बसलेल्या भाजप नेत्या आणि माजी मंत्री पंकजा मुंडे यांच्यासाठी आनंदाची बातमी आहे. नरेंद्र मोदींच्या नेतृत्वातील तिसऱ्या सरकारच्या कॅबिनेटमध्ये पंकजा मुंडे यांची वर्णी लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे. राज्यसभेवर पंकजांचं राजकीय पुनर्वसन करुन त्यांना मोदींच्या मंत्रिमंडळात सहभागी करुन घेतलं जाण्याचे संकेत मिळत आहेत. पंकजा मुंडे यांना […]