Posted inमुंबई

Nana Patole: वायकरांवरुन वाक्‌युद्ध; आणखी एका भ्रष्ट नेत्याची ‘धुलाई’, नाना पटोलेंची खोचक टीका

मुंबई : शिवसेनेचे खासदार रवींद्र वायकर यांच्यावर आरोप असलेल्या पाचशे कोटी रुपयांच्या हॉटेल भूखंड घोटाळाप्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेने न्यायालयात ‘तपास बंद’ अहवाल सादर केल्याचे तीव्र पडसाद राजकीय वर्तुळात उमटले आहेत. ‘वायकर यांना मुंबई पोलिसांनी क्लीन चिट देणे म्हणजे भाजपच्या वॉशिंग मशिनमधून भ्रष्ट नेत्याला स्वच्छ केल्याचे आणखी एक प्रकरण आहे,’ अशी प्रतिक्रिया प्रदेश काँग्रेस समितीचे अध्यक्ष […]