प्रतिनिधी, मुंबई : भाजप प्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे केंद्रात तिसऱ्यांदा सरकार स्थापनेच्या हालचाल सुरू आहेत. या सरकारला शिवसेनेने समर्थन दिले आहे. नव्या सरकारमध्ये शिवसेनेच्या कोट्यातून मंत्रीपदासाठी कल्याणचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्याऐवजी इतर खासदारांना संधी दिली जाईल, असे संकेत पक्षनेतृत्वाने दिले असल्याचे वरिष्ठ सूत्रांनी कळविले आहे.कोल्हापूर येथे गेल्या वर्षी पार पडलेल्या शिवसेना पक्षाच्या अधिवेशनात मुख्यमंत्री […]