Posted inमुंबई

Mumbai Crime: आम्ही क्राइम ब्रांचकडून आलोय, कॅफे मालकाच्या घरातून २५ लाख पळवले

मुंबई: बॉलीवूडचा खिलाडी कुमार म्हणजेच अक्षय कुमारचा स्पेशल २६ हा चित्रपट तुम्हाला माहितच असेल, ज्यात तो नकली अधिकारी बनून छापे टाकतो आणि व्यावसायिकांना लुटतो. तसंच मुंबईत घडलं आहे. मुंबईत पोलिस असल्याची बतावणी करत सहा जणांनी प्रसिद्ध मैसूर कॅफेच्या मालकाच्या घरात घुसून तब्बल २५ लाख रुपयांची लूट केली आहे. मुंबईतील सायन भागातील कॅफे मालकाच्या घरात गुन्हे […]