प्रतिनिधी, मुंबई : केंद्रात नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली नवीन सरकार स्थापन होत आहे. या एनडीए सरकारमधील घटक पक्ष असलेल्या आंध्र प्रदेशातील तेलुगू देसम पक्षाने मुस्लिम समाजाला आरक्षण देण्यास कट्टीबद्ध असल्याचे स्पष्ट केलेले आहे. जर आंध्र प्रदेशात मुस्लिम समाजाला आरक्षण देता येते तर त्याच धर्तीवर महाराष्ट्रातही ते दिले पाहिजे, अशी मागणी प्रदेश काँग्रेसचे कार्याध्यक्ष नसीम खान […]