Posted inमुंबई

जन्मपत्रिकेत दोष; महिलेस मुलाच्या मृत्यूची धमकी, बोरिवली येथील ज्योतिषाने उकळले कोट्यवधी रुपये

म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई : बोरिवली येथील महिलेला ज्योतिषाने मुलाच्या मृत्यूची तसेच व्यवसायातील गुंतवणूकदारांच्या आत्महत्येची धमकी देऊन सुमारे ५२ लाखांची रोख रक्कम आणि तितक्याच किमतीचे सोन्याचे दागिने हडप केले. याप्रकरणी ज्योतिषी आणि त्याच्या पाच साथीदारांविरुद्ध बोरिवली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.बोरिवली येथील एका महिलेने ज्योतिष विद्या शिकण्यासाठी इगतपुरी येथे शिकवणी लावली. याठिकाणी […]