Posted inमुंबई

Eknath Shinde: मुख्यमंत्र्यांमधला देवदूत! अपघातग्रस्तांना मदतीचा हात, ताफ्यातील गाडीतून रुग्णालयात पाठवलं

मुंबई: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संवेदनशील स्वभावाचा पुन्हा एकदा प्रत्यय आला असून रस्त्यावर अपघातग्रस्तासाठी ते देवदूत ठरले. काल रात्री दीड वाजता पूर्व द्रुतगती महामार्गावरून ठाण्यातील आपल्या घराकडे परतत असताना विक्रोळीनजीक दोन दुचाकीस्वारांचा अपघात झाल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. यावेळी त्यांनी तत्काळ गाडी थांबवून या अपघातग्रस्त नागरिकांची चौकशी करून त्यांना मदतीचा हात दिला. यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी […]