मुंबई: लोकसभा निवडणुकीत सपाटून मार खाल्ल्यानंतर महायुतीनं विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची घोषणा केली. या योजनेच्या माध्यमातून २१ ते ६० वयोगटातील महिलांना महिन्याला १५०० रुपये मिळतील. ही रक्कम त्यांच्या बँक खात्यात थेट जमा होईल. या योजनेला टक्कर देण्यासाठी काँग्रेस त्यापेक्षा मोठी योजना आणण्याच्या तयारीत आहे.महायुती सरकारनं लाडकी बहीण योजनेची मर्यादा १५०० रुपये निश्चित […]