प्रतिनिधी, मुंबई : वरळी येथील ‘हिट अँड रन’ प्रकरणाच्या तपासामध्ये धक्कादायक माहिती समोर येत आहे. कावेरी नाखवा यांना चाक आणि बंपर या दरम्यान फरफटत नेत असताना, पादचारी तसेच रस्त्यावरील इतर वाहनचालकांनी हाताने इशारा करून मिहीर शहा याला थांबण्यास सांगितले. मात्र तो थांबला नाही. इतकेच नाही, तर अनेकांनी त्याला आवाजही दिला. मात्र कारच्या काचा बंद असल्याने […]