Posted inमुंबई

Mumbai Rain News: येत्या ३ ते ४ तासांत मुंबईत मुसळधार पाऊस पडणार, ऑरेंज अलर्ट जारी, खबरदारी घेण्याचे आवाहन

मुंबई: मुंबईत पावसाची संततधार सुरू आहे. मुसळधार पावसामुळे नागरिकांचे हाल होत आहेत. येत्या दोन ते तीन तासांत आणखी पाऊस पडू शकतो, असा इशारा हवामान खात्याने दिला आहे. पावसामुळे मुंबईतील काही भागात रस्त्यांवर पाणी साचले आहे. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, आज राज्यात मुसळधार पावसाची शक्यता आहे. मुंबई आणि परिसरात पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. […]