Posted inमुंबई

ठाकरेंच्या मतदारसंघांत काँग्रेसची चाचपणी

 मुंबई : आगामी विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने तयारीचा वेग वाढविला आहे. राज्यासह मुंबईतील अनेक जागांसाठी काँग्रेसने मोर्चेबांधणीस सुरुवात केली असून मुंबईतील जवळपास १६ जागांसाठी मुंबई काँग्रेस इच्छुक असल्याची माहिती पुढे आली आहे. या मतदारसंघांत पक्षाकडून लवकरच मुंबई यात्रेचे आयोजन करण्यात येणार असून जिल्हाध्यक्षांना त्याबाबत आदेश देण्यात आलेमुंबईत आयोजित एका बैठकीत हे आदेश देण्यात आले असून या […]