मुंबई : मुंबई वाहतूक पोलिसांनी १७ जुलैला होणाऱ्या आषाढी एकादशीनिमित्त नवीन वाहतूक निर्बंध जाहीर केले आहेत. वडाळ्यातील विठ्ठल मंदिरात मोठ्या संख्येने भाविकांची गर्दी होत असल्याने दादर आणि वडाळा भागातील अनेक रस्ते वाहतुकीसाठी बंद करण्यात येणार आहेत. सूचनेनुसार, खालील वाहतूक नियम १६ जुलै रोजी संध्याकाळी ७ वाजता सुरू होतील आणि १८ जुलै रोजी सकाळी ८ वाजेपर्यंत […]