Posted inमुंबई

मिहिर शाह आणि मित्र मंडळींनी व्हिस्कीचे १२ लार्ज पेग मारले, बारबाहेर पडल्यावर ४ तासांनी…

मुंबई : वयाची २५ वर्ष पूर्ण केली नसतानाही वरळीतील हिट अँड रन प्रकरणातील आरोपी मिहिर शाह याला हार्ड ड्रिंक्स पुरवणाऱ्या जुहू येथील व्हाईस-ग्लोबल तापस बारचा परवाना महाराष्ट्र उत्पादन शुल्क विभागाने निलंबित केल्यानंतर बीएमसीनेही येथील बेकायदेशीर भागाचे पाडकाम केले. बारवर कारवाई पालिका अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार हा बार २०२२ मध्ये उघडण्यात आला. १९ जुलै रोजी उपनगर जिल्हाधिकाऱ्यांसमोर […]