Posted inमुंबई

घाटकोपरमध्ये गुजराती विरुद्ध मराठी, शिवसैनिकांना इमारतीत येण्यास मज्जाव, परिसरात तणाव

मुंबई: ईशान्य मुंबई लोकसभा क्षेत्रातील घाटकोपरमधील एका सोसायटीत पुन्हा एकदा गुजरात्यांचा मराठी द्वेष समोर आला आहे. महाविकास आघाडीचे उमेदवार संजय दिना पाटील यांचे प्रचार पॅम्प्लेट वाटण्यासाठी इमारतीत जाऊ पाहणाऱ्या मराठी शिवसैनिक महिला आणि पुरुष कार्यकर्त्यांना तेथील गुजरात्यांनी मज्जाव केला. बऱ्याच वादावादी नंतर, पोलिसांच्या मध्यस्थीमुळे केवळ दोन जणांनाच आत जाण्याची परवानगी देण्यात आली. या सर्व प्रकारामुळे […]