Posted inमुंबई

मुंबईकरांचा वेळ वाचणार, आता घरी लवकर पोहोचणार; हार्बर लोकलचा प्रवास ‘इतक्या’ मिनिटांनी कमी

प्रतिनिधी, मुंबई : हार्बर मार्गावरील प्रवाशांचा प्रवास आता अधिक वेगवान होणार आहे. मध्य रेल्वेने टिळकनगर ते पनवेलदरम्यान लोकल फेऱ्यांच्या वेगवाढीला मंजुरी दिली आहे. यामुळे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) ते पनवेल प्रवास ७६ मिनिटांत होणार आहे, तर सीएसएमटी ते बेलापूर प्रवासाला ६१ मिनिटे लागणार आहेत. सध्याच्या तुलनेत प्रवाशांची तीन ते चार मिनिटे वाचणार आहेत. ताशी […]