मुंबई: मुंबई शहरातील सात रेल्वे स्थानकांची नावे बदल्याचा प्रस्ताव आज विधान परिषदेत मंजूर करण्यात आला. यात मध्य रेल्वेवरील दोन, पश्चिम रेल्वेवरील दोन आणि हार्बर रेल्वे मार्गावरील ३ स्थानकांचा समावेश आहे. काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत सात रेल्वे स्थानकांची नावे बदलण्याच्या निर्णयाला मंजुरी देण्यात आली होती. आता या संदर्भातील प्रस्ताव […]