Posted inमुंबई

Mumbai Mhada: म्हाडाच्या २० इमारती धोकादायक, ‘या’ आहेत अतिधोकादायक इमारती

प्रतिनिधी, मुंबई : म्हाडाच्या मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळातर्फे शहरातील जुन्या, मोडकळीस आलेल्या उपकरप्राप्त (सेस) इमारतींच्या पावसाळ्यापूर्वी केलेल्या सर्वेक्षणात यंदा २० इमारती अतिधोकादायक आढळल्या आहेत. यात गतवर्षीच्या यादीतील चार इमारतींचाही समावेश आहे.म्हाडाच्या मुंबई इमारत दुरुस्ती व पुर्नरचना मंडळाने अतिधोकादायक जाहीर केलेल्या सेस इमारतींमध्ये ४९४ निवासी आणि २१७ अनिवासी असे एकूण ७११ रहिवासी आहेत. त्यातील […]