Posted inमुंबई

Mumbai Crime: मुंबईतील मुलांची परराज्यात विक्री, पाच महिलांसह सात जणांना अटक

प्रतिनिधी, मुंबई : मुंबईमध्ये जन्मलेल्या लहान मुलांचा परराज्यात नेऊन सौदा करणाऱ्या टोळीच्या मुंबई पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. पोलिसांनी वेगवेगळ्या ठिकाणी कारवाई करत सात जणांना अटक केली असून, यामध्ये पाच महिला आणि एका डॉक्टरचा समावेश आहे. या टोळीने चौदा मुलांची विक्री केल्याचे आत्तापर्यंतच्या तपासातून पुढे आले असून दोन मुलांची सुखरूप सुटका करण्यात आल्याचे पोलिस उपायुक्त रागासुधा […]