Posted inमुंबई

अल्पवयीन बाईकचालकाची धडक, दूरवर उडून दुचाकीस्वाराचा मृत्यू, पुण्यानंतर मुंबईतही भीषण अपघात

प्रतिनिधी, मुंबई : पुणे येथे अल्पवयीन मुलाने दोघांना चिरडल्याच्या घटनेमुळे सगळीकडे संतापाची स्थिती असतानाच मुंबईमध्ये अल्पवयीन चालकाने दिलेल्या धडकेत एकाचा मृत्यू झाला. इरफान नवाबअली खान (३२) असे मृत तरुणाचे नाव असून जे. जे. मार्ग पोलिसांनी या प्रकरणी अल्पवयीन आरोपीच्या वडिलांना अटक केली आहे. अल्पवयीन चालकाची रवानगी बालगृहात करण्यात आली आहे.गारमेंटमध्ये काम करणारा इरफान खान हा […]