Posted inमुंबई

Breaking News 13th July 2024: महाराष्ट्राला जगातलं आर्थिक केंद्र बनवण्याचं लक्ष्य – मोदी

आणीबाणीच्या निषेधार्थ २५ जून ‘संविधान हत्या दिवस’; केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची घोषणा सन १९७५मध्ये ज्या दिवशी देशात आणीबाणी जाहीर करण्यात आली, तो २५ जूनचा दिवस ‘संविधान हत्या दिवस’ म्हणून पाळण्यात येईल, असा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. त्या काळात ज्यांनी अमानुष वेदना सहन केल्या, त्यांच्या ‘अमूल्य योगदानाचे’ स्मरण म्हणून हा दिवस पाळण्यात येईल, असे […]