Posted inमुंबई

जबाबदारी कोणाची? तिघांचा जीव गेला, ५० हून अधिक जखमी; सोशल मीडियावर पालिका-रेल्वेची जुंपली

मुंबई: आठवड्याच्या पहिल्याच दिवशी मुंबईकरांना वादळी वारा आणि अवकाळी पावसाने झोडपले. यामुळे मुंबईकरांची दाणादाण उडाली. लोकल सेवा आणि मेट्रोसह विमान सेवेवर त्याचा परिणाम दिसून आला. दरम्यान घाटकोपरच्या पूर्व द्रुतगती मार्गावरील एका पेट्रोल पंपावर मोठे लोखंडी होर्डिंग कोसळल्याची घटना घडली. या दुर्घटनेत ताज्या माहितीनुसार तिघांचा मृत्यू झाला आहे. ५९ जण जखमी झालेत. या घटनेत २० हून […]