Posted inमुंबई

पोलिसांच्या ‘सेटिंग सुट्ट्यां’ना बसणार चाप, सशस्त्र विभागाच्या कर्मचाऱ्यांची आता नियमित यादी

प्रतिनिधी, मुंबई : सुमारे दहा हजार कर्मचारी संख्या असलेल्या मुंबई पोलिसांच्या सशस्त्र विभागातील वरिष्ठ अधिकारी सेटिंग करून ठराविक पोलिसांना सुट्ट्या देत असल्याची पोस्ट काही दिवसांपूर्वी समाजमाध्यमांवर प्रचंड व्हायरल झाली होती. वरिष्ठाची ‘आर्थिक मर्जी’ राखत हा सर्व कारभार सुरू असल्याचा आरोपही या पोस्टमध्ये करण्यात आला होता. मात्र आता या ‘सेटिंग सुट्ट्यां’ना चाप बसणार आहे. या सुट्ट्या […]