मुंबई : वरळी हिट अँड रनमध्ये जीव गमावलेल्या कावेरी नाखवाच्या कुटुंबाला दु:ख अनावर झाले आहे. मुलगी अमृता नाखवाने तर ह्रदय पिळवटून टाकणारा आक्रोश केला आहे. ती म्हणाली, मी रडली तर आईला मुळीच आवडायचं नाही. मी स्वत:ला सावरत आहे. पण माझी आई मला परत हवीय.’ आपल्या आईचा फोटो उराशी कवटाळून अमृता म्हणाली, माझी मम्मी माझ्यासाठी सर्वस्व […]