Posted inमुंबई

मुंबई – पुणे एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात, कंटेनर कारवर पलटी, पती-पत्नीचा जागीच मृत्यू

अमुलकुमार जैन, मुंबई (अलिबाग) : खंडाळा बोर घाटात जुन्या मुंबई – पुणे राष्ट्रीय महामार्गावर बॅटरी हिलजवळ एक कंटेनर आणि कारच्या दरम्यान भीषण अपघात झाला. या अपघातात कारमध्ये बसलेल्या दोन जणांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. मुंबईच्या दिशेने जाणारा कंटेनर पुण्याच्या दिशेने येणाऱ्या कारवर पलटल्याने हा अपघात झाला आहे.लोणावळ्याकडून जुन्या मुंबई – पुणे महामार्गाने मुंबईकडे […]