Posted inमुंबई

Mumbai Local Train Update: मुंबईत कोसळधार; लोकलसेवा विस्कळीत, जाणून घ्या मुंबई लोकलचे अपडेट

मुंबई : मुंबईत रविवारी रात्रीपासून धुवाधार पाऊस सुरु आहे. मान्सूनच्या पहिल्याच मोठ्या पावसामुळे मुंबई नगरी ठप्प झाली आहे. परंपरेप्रमाणे मुंबई आणि उपनगरातील सखल भागांत पाणी साचले असून रेल्वे रुळांवर देखील पाण्याचे तळे बनले आहे. परिणामी मुंबईची जीवनवाहिनी ठप्प झाली आणि आठवड्याच्या पहिल्याच दिवशी नोकरदार वर्गाला आपले कार्यालय गाठणे कठीण होऊन बसले. हार्बर लाईनवर लोकलसेवा विस्कळीत […]