Posted inमुंबई

मुंबईकरांसाठी मोठी बातमी: कुलाबा ते दादरदरम्यान पाणीबाणी, ‘या’ तारखेला पाणीपुरवठा बंद

प्रतिनिधी, मुंबई : रुरकी येथील भारतीय तंत्रज्ञान संस्‍थेच्‍या प्राध्‍यापकांमार्फत ३ आणि ४ जून २०२४ रोजी मलबार हिल जलाशयाची अंतर्गत पाहणी करण्यात येणार आहे. त्यासाठी जलाशयाचा कप्पा क्रमांक १ आणि २ टप्प्या-टप्प्याने रिक्त करण्‍यात येणार आहे. त्‍यामुळे ३ आणि ४ जून या कालावधीत कुलाबा/ए, चंदनवाडी/सी, ग्रँट रोड/डी, वरळी/जी दक्षिण आणि दादर/जी उत्‍तर विभागातील काही भागांतील पाणीपुरवठ्यात […]