Posted inमुंबई

मुंबई ठाकरेंचीच? सलग तिसऱ्या निवडणुकीत वर्चस्व, शिवसेना-भाजप महायुतीसाठी धक्का

मुंबई : विधान परिषदेच्या मुंबई पदवीधर, शिक्षक, कोकण पदवीधर आणि नाशिक शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीचे निकाल समोर आले आहेत. त्यानुसार मुंबई पदवीधर निवडणुकीत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे उमेदवार अनिल परब, तर मुंबई शिक्षक मतदारसंघातून ज. मो. अभ्यंकर विजयी झाले. लोकसभा निवडणुकीत ठाकरे गटाने तीन जागा जिंकल्या असताना, त्यामागोमाग झालेल्या विधान परिषदेच्या मुंबईतील दोन्ही मतदारसंघांवरही त्यांनी […]