प्रतिनिधी, मुंबई : कोकण आणि मध्य रेल्वेने मुंबई ते कोकण मार्गावर ३६ विशेष वातानुकूलित एक्स्प्रेस फेऱ्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे कोकणवासीयांचा उन्हाळी सुट्टीतील रेल्वेप्रवास गारेगार होणार आहे. १५ तृतीय वातानुकूलित डबे आणि २ जनरेटर कार असे एकूण १७ डब्यांची रेल्वे गाडी असणार आहे. याचबरोबर मुंबई ते दानापूरदरम्यान दोन विशेष फेऱ्या चालवण्यात येणार आहे. कधी […]