Posted inमुंबई

वेगळा निर्णय घेण्याचं ओबीसी कार्यकर्त्यांचे आवाहन, भुजबळांकडे लक्ष; कोणता निर्णय घेणार?

प्रतिनिधी, मुंबई : अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेले काही दिवस अस्वस्थ असलेल्या छगन भुजबळ यांच्या भावनांना सोमवारी समता परिषदेच्या कार्यकर्त्यांनी जाहीर वाचा फोडली. सातत्याने डावलले जाण्यापेक्षा वेगळा निर्णय घ्या, अशी आग्रही भूमिका कार्यकर्त्यांनी घेतली. त्यामुळे भुजबळ काय निर्णय घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.भुजबळ यांनी वांद्रे येथे समता परिषदेची बैठक सोमवारी दुपारी बोलावली होती. […]