प्रतिनिधी, मुंबई : घाटकोपरमधील दुर्घटनाग्रस्त होर्डिंग उभारणीला परवानगी देणाऱ्या तत्कालीन रेल्वे पोलिस आयुक्त कैसर खालिद यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. वार्षिक गोपनीय अहवाल अर्थात, एसीआर नकारात्मक असल्याने २०१५ मध्ये खालिद यांची पदोन्नती रोखण्यात आली होती. यामुळे खालिद यांच्या आयुक्तपदी नियुक्ती कोणी केली, अशी चर्चा सध्या पोलिस दलात सुरू आहे. घाटकोपर दुर्घटनेप्रकरणी रेल्वे महासंचालक कार्यालयाने […]