Posted inमुंबई

पैसे कमवण्याचा मोह महागात, सोन्याची बिस्किटे गेली,

 मुंबई : विक्रोळीतील जिम ट्रेनरला स्वस्तात सोन्यातून पैसे कमवण्याचा मोह चांगलाच महागात पडला आहे. सात लाख रुपये किमतीचे सोन्याचे बिस्किट सहा लाखांत देतो, असे सांगून त्याला फसवण्यात आले. ही फसवणूक करताना, पोलिसांचा छापा पडल्याचे भासवण्यात आले होते. तोतयांच्या सापळ्यात अडकल्याचे लक्षात येताच ट्रेनरने पोलिसांत धाव घेतली.व्यायामशाळेत प्रशिक्षण देणाऱ्या विक्रोळी येथील समीर (बदललेले नाव) याच्या मित्रांनी […]