Posted inमुंबई

घरातून निघताच बेपत्ता, ना बॉडी ना पुरावा; कारमध्ये पिरियड ब्लड न् कीर्तीच्या खुनाचं गूढ उकललं

मुंबई: सत्र न्यायालयाने प्रसिद्ध कीर्ती व्यास खून प्रकरणात सोमवारी सिद्धेश ताम्हणकर आणि खुशी सजलानी यांना दोषी ठरवले. ६ वर्षांपूर्वी झालेल्या या हत्या प्रकरणात तपास पथकाला आजपर्यंत कीर्तीचा मृतदेह सापडलेला नाही, तिचे काही अवशेषही सापडले नाहीत. परंतु गुन्हे शाखेकडे अनेक डिजिटल आणि फॉरेन्सिक पुरावे होते, न्यायालयाने ते पुरेसे मानले आणि या हत्याकांडातील दोन्ही आरोपींना दोषी ठरवले. […]