प्रतिनिधी, मुंबई : रस्त्यावर वाहतूक नियमांचे उल्लंघन, गाड्यांचे बेकायदा पार्किंग करणाऱ्यांवर वाहतूक पोलिसांप्रमाणे आता मुंबई महापालिकाही दंडात्मक कारवाई करणार आहे. महापालिकेच्या पार्किंग धोरणात या कारवाईचा समावेश करण्यात आला आहे. या प्रस्तावाला वाहतूक पोलिसांनी मान्यता दिली असून, पार्किंग धोरण मंजुरीसाठी राज्य सरकारकडे पाठविण्यात आले आहे.मुंबईत सुमारे ४६ लाख वाहने असून, व्यापार उदिमाच्या निमित्ताने तसेच इतर कारणांमुळे […]