Posted inमुंबई

मुंबईसह उपनगरात दिवसभर मुसळधार, रविवारी कशी असेल पावसाची स्थिती?

मुंबई : मुंबईसह उपनगरात मागील दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. कल्याण, डोंबिवली, ठाणे, बदलापूर, पनवेल या उपनगरातही पावसाचा जोर कायम आहे. मुंबई आणि परिसरात, मुंबईच्या सखल भागांमध्ये सततच्या पावसामुळे पाणी साचलं आहे. अंधेरी, दहिसर या भागात पाणी साचलं असून अंधेरीतील सबवेमध्ये पाणी साचल्याने सबवे बंद करण्यात आला आहे. मुंबईत धुवांधार मुंबईसह उपनगरातील अनेक ठिकाणी […]