Posted inमुंबई

‘तुम्हीच खरे माओवादी’, उद्धव ठाकरेंची नरेंद्र मोदी आणि एकनाथ शिंदेंवर टीका

प्रतिनिधी, मुंबई : ‘आमच्यावर शिंदे गटाकडून शहरी माओवादाचा आरोप केला जात आहे. मात्र, तुम्ही तर तपासयंत्रणा, सरकारी यंत्रणांचा गैरवापर करीत असून, सत्तेचा दुरुपयोग करणे हे शहरी माओवादापेक्षा भयानक आहे. त्यामुळे तुम्हीच खरे माओवादी आहात’, असे प्रत्युत्तर शिवसेना (उबाठा) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी देत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना बुधवारी लक्ष्य केले. लोकशाही, […]