Posted inमुंबई

Uddhav Thackeray: ‘ए़नडीएमध्ये पुन्हा कधीच जाणार नाही’, उद्धव ठाकरे यांची स्पष्टोक्ती

प्रतिनिधी, मुंबई : ‘आमच्यावर शिंदे गटाकडून शहरी माओवादाचा आरोप केला जात आहे. मात्र, तुम्ही तपास यंत्रणा, सरकारी यंत्रणांचा गैरवापर करीत असून, सत्तेचा दुरुपयोग करणे हे शहरी माओवादापेक्षा भयानक आहे. त्यामुळे तुम्हीच खरे माओवादी आहात,’ अशा शब्दांमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना बुधवारी लक्ष्य […]