Posted inमुंबई

Mumbai Fire: मुंबईकर साखरझोपेत असताना धारावीत भीषण आग, ६ जण होरपळले, जिम जळून खाक

मुंबई: मुंबईच्या धारावी परिसरात मोठी आग लागली. सहा जण जखमी झाल्याची माहिती आहे. शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याची प्राथमिक शक्यता वर्तवली जात आहे. सध्या जखमींवर मुंबईच्या सायन रुग्णालयात उपचार सुरु आहेत. अशोक मिल कंपाऊंडमधील जिम आणि काही दुकानं या आगीत जळाली आहेत. धारावीच्या ९० फीट रोड येथे अशोक मिल कंपाऊंड येथे सकाळी ३ वाजून ५२ […]