Posted inमुंबई

Rain Update: मुंबईसह कोकणाला हवामान विभागाचा अलर्ट; जाणून घ्या कुठे, किती आणि केव्हा पडणार पाऊस

मुंबई : मुंबईकरांनो पावसाची बातमी वाचली का? पुढील चार दिवस तुम्हाला घराबाहेर पडताना विचार करावा लागणार आहे. कारण हवामान विभागाने मुसळधार पाऊस बरसणार असल्याचा इशारा दिला आहे. मुंबई, ठाणे आणि पालघर या जिल्ह्यांना हवामान विभागाने यलो अलर्ट जारी केला आहे. मुंबईसह कोकणच्या दक्षिण भागात वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस बरसणार असल्याचे हवामान विभागाने सूचित केले आहे. […]