मुंबई : महाराष्ट्रासह मुंबईतही मान्सून काही दिवसांपूर्वी दाखल झाला. मात्र त्यानंतर मुंबईत पाऊस चांगला होत नसल्याचं चित्र आहे. मुंबईत पावसाचा जोर कमी-जास्त होताना दिसतो आहे. अशा परिस्थितीत मुंबईकरांना चांगल्या पावसासाठी आणखी वाट पाहावी लागणार आहे. हवामान तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, पुढील तीन दिवसांपर्यंत पासिंग शॉवर असणार आहेत. आतापर्यंत जुलै महिन्यापर्यंत मुंबईत जवळपास ३० टक्के पाऊस झाला […]