Posted inमुंबई

Mumbai Crime News: मुंबईतील वरळी येथे धक्कादायक घटना, कारमध्ये २४ वर्षीय तरुणीवर बलात्कार

प्रतिनिधी, मुंबईठाणे येथील दिघा गाव परिसरात राहणाऱ्या एका २४ वर्षीय तरुणीवर वरळी येथे कारमध्ये बलात्कार केल्याची घटना समोर आली आहे. नोकरीचे प्रलोभन दाखवून दारूच्या नशेत अत्याचार केल्याचा आरोप तरुणीने केला आहे. याप्रकरणी वरळी पोलिस ठाण्यात एक स्वयंसेवी संस्था चालविणाऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.दिघा गावातील २४ वर्षीय तरुणी नोकरीच्या शोधात होती. तिच्या काही मित्रांना याबाबत […]