Posted inमुंबई

मैत्रिणीकडून त्याला शहापूरला नेलं, दोन दिवस लपवलं, मिहीरची आई, दोन बहिणी पोलिसांच्या ताब्यात

प्रतिनिधी, मुंबई: वरळी येथील हिट अँड रन प्रकरणातील मुख्य फरार आरोपी मिहीर शहा याला शोधण्यात पोलिसांना दोन दिवसांनी यश आले. विरार येथे एका मित्रासोबत असताना त्याच्या मुसक्या आवळण्यात आल्या. अपघातानंतर कलानगर येथून गोरेगाव, गोरेगावहून बोरिवली, तेथून शहापूर आणि नंतर विरार अशा मार्गाने मिहीर पोलिसांना चकवा देत पळत होता. वरळी पोलिस ठाण्यात मिहीरवर गुन्हा नोंद करण्यात […]