Posted inमुंबई

Mumbai Hit And Run: आधी जुहूत दारु ढोसली, मग मालाड गाठलं, तिकडे कारमध्ये दोघांनी…; मिहिर शहाचा पाय आणखी खोलात

मुंबई: वरळी हिट अँड रन प्रकरणात दररोज नवनवीन माहिती समोर येत आहे. जुहू येथील बारमध्ये जॅक डॅनियल ही हार्ड ड्रिंक घेता यावी यासाठी मीहिरने आपल्या वयाबाबत दिशाभूल केल्याचं पोलिसांच्या तपासात समोर आलं आहे. मिहीर शहाने पोलिसांच्या तपासात धक्कादायक माहिती सांगितली आहे. पोलिस त्याची कसून चौकशी करत आहे. मिहीरने याची कबुली दिली आहे की त्याने दारु […]