Posted inमुंबई

तब्बल ६० तास शोध, मात्र ‘त्या’ १५ मिनीटात बाजी पलटली, मिहीर शाह पोलिसांच्या जाळ्यात कसा अडकला?

मुंबई: वरळी परिसरात झालेल्या हिट अँड रन प्रकरणातील आरोपी मिहीर शाह याला पोलिसांनी अटक केली आहे. यासोबतच पोलिसांनी मिहीरची आई आणि बहिणीलाही ताब्यात घेतले आहे. आरोपी मिहीरला पळून जाण्यास मदत करणाऱ्या १२ लोकांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तसेच चालक राजऋषी बिदावत याला शिवडी न्यायालयात हजर करण्यात आले आहे. याप्रकरणी आता पुढील तपास पोलीस करत आहे. […]