Posted inमुंबई

दहावीनंतर शिक्षण सोडलं, पालघर सोडून बोरिवलीत मुक्कामाला; मिहीर शहा नेमकं काय करतो?

मुंबई: वरळीत BMW कारने चिरडल्याने कावेरी नाखवा या महिलेचा मृत्यू झाला. या हिट अँड रन प्रकरणाने संपूर्ण मुंबई हादरलं आहे. या अपघातात चालकाने कावेरी नाखवा (वय ४५) यांना दोन किलोमीटरपर्यंत फरफटत नेलं. ज्यामध्ये त्यांचा मृत्यू झाला. या घटनेतील मुख्य आरोपी शिवसेना नेता राजेश शहा यांचा मुलगा मिहीर शहा याला पोलिसांनी तब्बल ७२ तासांनी अटक केली […]