Posted inमुंबई

Worli Accident : ओळख लपवण्यासाठी मिहीरने गाडीतच केस कापले आणि दाढी केली, १६ जुलैपर्यंत पोलिस कोठडी

मुंबई : वरळी हिट एंड रन प्रकरणात आता आणखी नवा ट्वीस्ट आला आहे, आरोपी मिहीर शहा याला काल मुंबई पोलीसांकडून अटक करण्यात आली होती. आज मिहीरला कोर्टात हजर करण्यात आले त्यावेळी पोलीसांनी कोर्टात मिहीरची सात दिवसांची पोलीस कस्टडी मागितली, कोर्टाने मिहीरला १६ जुलैपर्यंतची पोलीस कस्टडी दिली आहे. पोलिसांनी न्यायालयात माहिती दिली मिहीरने गाडीत केस आणि […]