Posted inमुंबई

North East Mumbai Loksabha Election Result 2024 : ईशान्य मुंबईत कोणाची सरशी?

मुंबई : उत्तर पूर्व मुंबई लोकसभा मतदारसंघातून कोण बाजी मारणार, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. महाविकास आघाडीचे उमेदवार संजय दीना पाटील (शिवसेना उबाठा) आणि महायुतीचे उमेदवार मिहीर कोटेचा (भाजप) या दोघांमध्ये ‘कांटे की टक्कर’ झाली. हा मतदारसंघ २०१४ च्या मोदी लाटेत भाजपच्या ताब्यात गेला आणि तो आजवर भाजपकडेच राहिला आहे. हा लोकसभा मतदारसंघ शिवसेनेला आजवर […]