Posted inमुंबई

राईट हँडसाठी ठाकरेंची मिटिंग अन् गेम फिरला, नार्वेकर विजयी; ‘त्या’ बैठकीची इनसाईड स्टोरी

मुंबई: विधान परिषद निवडणुकीत सत्ताधारी महायुतीनं ११ पैकी ९ जागा जिंकल्या. महायुतीचे सर्वच्या सर्व उमेदवार विजयी झाले. तर महाविकास आघाडीच्या एका उमेदवाराचा पराभव झाला. लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर राज्यात महायुतीत चिंतेचं वातावरण होतं. तर मविआची गाडी सुसाट होती. पण विधान परिषदेच्या निकालामुळे महायुतीची गाडी रुळावर आली आहे. तर मविआच्या गाडीला ब्रेक लागला आहे.ठाकरेसेनेकडून मिलिंद नार्वेकर यांच्या […]