Milind Narvekar : विधानपरिषदेच्या ११ जागांसाठी निवडणुकीची घोषणा झाली आणि महाविकास आघाडीकडून पुरसे पाठबळ नसतानाही तिसरा उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्यात आला. उद्धव ठाकरे यांचे स्वीय सहाय्यक म्हणून ओळख असलेल्या मिलिंद नार्वेकर यांना उमेदवारी देण्यात आली, त्यामुळे विधानपरिषदेची निवडणुक अटीतटीची झाली. काँग्रेसकडे महाविकास आघाडीत पुरसे बळ होते मात्र ठाकरेंचे उमेदवार मिलिंद नार्वेकर यांनी निवडणुकांच्या प्रचाराची धुरा […]