Posted inमुंबई

शरद पवार मिलिंद नार्वेकरांना भेटले, पण भुजबळ बसले ताटकळत; अर्धा तास उलटूनही वेटिंगवर

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि मंत्री छगन भुजबळ शरद पवारांच्या भेटीसाठी त्यांच्या मुंबईतील सिल्व्हर ओक या निवासस्थानी पोहोचले आहेत. पण पवारांनी अद्याप तरी भुजबळांना भेटीसाठी वेळ दिलेली नाही. त्यामुळे भुजबळ ताटकळले आहेत. अर्ध्या तासापेक्षा अधिक वेळ ते भेटीची प्रतीक्षा करत आहेत. पण त्यांची भेट झालेली नाही. भुजबळ पवारांच्या भेटीला पोहोचल्यानं राजकीय वर्तुळात खळबळ उडाली […]