Posted inमुंबई

काँग्रेस का सोडली? चार महिन्यांनी देवरांनी गुपित फोडलं, कारण सांगताना ‘हर्षवर्धन’ पॅटर्न

मुंबई : दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघ हा माझ्या हातातून काढून घेऊ नका असे मी काँग्रेसमध्ये असताना काँग्रेस नेतृत्वाला सांगत होतो, मात्र उद्धव ठाकरे यांनी दबाव टाकल्याने हा मतदारसंघ त्यांच्या ताब्यात गेला. त्यानंतर मी काँग्रेसला शुभेच्छा देत बाहेर पडलो, अशी स्पष्टोक्ती शिवसेनेचे खासदार मिलिंद देवरा यांनी मंगळवारी केली. काँग्रेस सोडल्यानंतर चार महिन्यांनी मिलिंद देवरा यांनी हे […]